घरव्हिडिओमंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. भाजपच्या नऊ आमदारांनी तर शिंदे गटातील नऊ आमदारांनी मंत्रीपदाच्या गोपनीयतेची शपथ घेतली. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी आभारी आहे, असं वक्तव्य केले आहे.

- Advertisement -