घरव्हिडिओराऊतांवरील ईडी कारवाईवर शिंदे गटातील उदय सामंतांची प्रतिक्रिया

राऊतांवरील ईडी कारवाईवर शिंदे गटातील उदय सामंतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. या छापेमारीवरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले दिसत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी प्रतिक्रिया देताना राऊतांवर घणाघात केला आहे. यामध्ये आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना केंद्रीय यंत्रणा काम करताना लोकप्रतिनिधींनी बोलणं अयोग्य असल्याचे म्हटलं आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात सुद्धा उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -