Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्याबाबत झाली चर्चा

विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्याबाबत झाली चर्चा

Related Story

- Advertisement -

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटी दरम्यान सीईटी परीक्षा संदर्भात पालकांसमोर अनेक अडचणी सध्या निर्माण झाल्याने या समस्या दूर करण्यासाठी या भेटी दरम्यान चर्चा करण्यात आली. जवळजवळ एक लाख पाच हजार विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे त्यातील 35 विद्यार्थी हाय कोर्टात गेले होते. या सर्व प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

- Advertisement -