घरव्हिडिओपद नाही, तरी काम करणार - उदयनराजे भोसले

पद नाही, तरी काम करणार – उदयनराजे भोसले

Related Story

- Advertisement -

साताराचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तसे उदयनराजे हे थेट जनतेमध्ये जाऊन त्यांना धीर देत असतात. याचे अनेक किस्से साताऱ्यात रंगवून सांगितले जात असतात. मात्र सोशल मीडियामुळे आता व्हिडिओच्या माध्यमातून देखील उदयनराजेंचे कार्यकर्ते हे सर्वांसमोर मांडत आहे. असाच एका आजीला आधार देतानाचा व्हिडिओ त्यांच्या पेजवर अपलोड करण्यात आला आहे.

- Advertisement -