घरव्हिडिओसाडेनऊच्या पत्रकार परिषदेवर बोलायचं नाही- उदय सामंत

साडेनऊच्या पत्रकार परिषदेवर बोलायचं नाही- उदय सामंत

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली यावर मंत्री उदय सामंतांना प्रश्न विचारण्यात आला मात्र त्यांनी राऊतांवर भाष्य करणे टाळले

- Advertisement -