घरव्हिडिओमहिलांचा अपमान करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार - उदय सामंत

महिलांचा अपमान करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार – उदय सामंत

Related Story

- Advertisement -

शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी खासदार संजय संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील जनता पाहते आहे, जे महिलांचा अपमान करतात, त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करणार,’ अशी खोचक टीका उदय सामंत यांनी केली.

- Advertisement -