Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बारसूतील कातळशिल्पांची उद्धव ठाकरेंकडून पाहणी

बारसूतील कातळशिल्पांची उद्धव ठाकरेंकडून पाहणी

Related Story

- Advertisement -

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला आहे. रिफायनरीला नकार देत आंदोलन केले जात आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे थेट गावकऱ्यांच्या भेटीला रत्नागिरीतील बारसूत पोहोचले, यावेळी बारसूतील प्रसिद्ध कातळशिल्पांची उद्धव ठाकरेंनी पाहणी केली.

- Advertisement -