घरव्हिडिओसुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही - उद्धव ठाकरे

सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही – उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांनी संयुक्त पत्रकार परिषदत घेत देशातल्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रतून झाली आहे. अशी हाक दिली. देशात सुडाचं राजकारण सुरु आहे. सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -