घरव्हिडिओशिंदेंच्या बंडानंतर मुंबईतील शिवसेना फुटलीच नाही

शिंदेंच्या बंडानंतर मुंबईतील शिवसेना फुटलीच नाही

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत सुरु असलेल्या संघर्षादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठ्या प्रमाणात राज्यात पाठिंबा मिळत आहे. मुंबईलगतच्या जिल्ह्यामध्येसुद्धा शिंदे गटात माजी नगरसेवक प्रतिनिधी जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईतील शिवसैनिक नक्की कोणाच्या बाजूने असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील शिवसैनिक हे शिवसेनेशीच एकनिष्ठ असल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisement -