घरव्हिडिओरशियाच्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण देशाची वाढली चिंता

रशियाच्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण देशाची वाढली चिंता

Related Story

- Advertisement -

युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव हा वाढतच चालला आहे. यामुळे सर्व देशांच्या मानत देखील भीती निर्माण झाली आहे. दरम्यान रशियाकडून अनेक प्रकारचे घातक बॉम्ब हल्ले युक्रेनवर करण्यात येत आहे. तसेच जो कोणी युक्रेनची मदत करेल त्या देशांना देखील सूचक इशारा रशियाने दिलाय. आता यामुळे रशिया अणुबॉम्बचा हल्ला करणार अशी धास्ती प्रत्येकाला सतावत आहे.

- Advertisement -