घरव्हिडिओआव्हाडांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचा कट

आव्हाडांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचा कट

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

- Advertisement -