घरव्हिडिओमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केले जाणार लसीकरण

महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केले जाणार लसीकरण

Related Story

- Advertisement -

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने आजपर्यंत ९ लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. हे करत असतानाच महिलांचेही जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील एक दिवस पार्किंग प्लाझा येथे महिलांसाठी खास लसीकरण मोहिम ठेवण्यात येणार असून या उपक्रमाची सुरूवात येत्या २३ ऑगस्टपासून करणार आहे, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.

- Advertisement -