घरव्हिडिओमराठ्याचं असंतोष रस्त्यावर येऊ नये म्हणून वाढवला लॉकडाऊन

मराठ्याचं असंतोष रस्त्यावर येऊ नये म्हणून वाढवला लॉकडाऊन

Related Story

- Advertisement -

“सरकारने लॉकडाऊन वाढवल्याने, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी, ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला आहे. मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर जो असंतोष मोठ्या प्रमाणात मराठा समाजात पसरला आहे. तो असंतोष रस्त्यावर येऊ नये. मराठा समाजाने संघर्ष करू नये. आंदोलन करू नये. मोर्चे काढू नये आणि सरकारच्या विरोधात भूमिका घेऊ नये. यासाठीच ठाकरे सरकारने लॉकडाऊन जाणीवपूर्वक वाढवला”, असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.

- Advertisement -