घरव्हिडिओस्मारकासाठी अडीच वर्षात दहा मिनिटांची सुद्धा मिटींग नाही

स्मारकासाठी अडीच वर्षात दहा मिनिटांची सुद्धा मिटींग नाही

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेचे आमदार विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता परंतु तुम्ही एक उल्लेखही करत नाही. याच्यापेक्षा काय वाईट आहे, असं म्हणत विनायक मेटे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

- Advertisement -