Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ राज्यात पुन्हा मराठे मोर्चे होतील सुरु

राज्यात पुन्हा मराठे मोर्चे होतील सुरु

Related Story

- Advertisement -

“मराठा समाजावरील अन्याय सरकारने दूर करावा. अन्यथा मराठा समाजाला सरकारचं भविष्य ठरवावं लागेल. तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा राज्यात गेल्यावर्षीप्रमाणे मराठे मोर्चे सुरु होतील,” असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे.

- Advertisement -