घरव्हिडिओसेनाभवनासमोर, विनायक राऊतांची पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया!

सेनाभवनासमोर, विनायक राऊतांची पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया!

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेऊन भाजपविरोधात कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलं आहे. दरम्यान शिवसेना भवन परिसरात देखील शिवसेनेने मोठ्या प्रामाणात पोस्टरबाजी केली आहे. पोलिसांचा कडेकोड बंदोबस्तही करण्यात आला आहे. तसेच या पत्रकार परिषदेला खासदार विनायक राऊत यांनी देखील हजेरी लावली आहे

- Advertisement -