घरव्हिडिओविशू आणि आर्वीच अव्यक्त प्रेम उलगडणारं रे मना गाणं

विशू आणि आर्वीच अव्यक्त प्रेम उलगडणारं रे मना गाणं

Related Story

- Advertisement -

८ एप्रिलला विशू हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींची हळूवार खुलत जाणारी प्रेमकहाणी आपल्याला ‘विशू’मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘विशू’ चित्रपटातील ‘रे मना’ हे प्रेमगीत आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला नेहा राजपाल हीच सुमधुर आवाज लाभला आहे. कसं आहे हे गाणं आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहूया.

- Advertisement -