घरव्हिडिओगोरबंजारा ब्रिगेडच्या वतीने पाण्याची व्यवस्था

गोरबंजारा ब्रिगेडच्या वतीने पाण्याची व्यवस्था

Related Story

- Advertisement -

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातच लॉकडाउन असल्याने सर्व ठिकाणच्या दुकानासह हॉटेल्स बंद आहेत. याचा परिणाम रुग्णांच्या नातेवाइकांवर होत असून त्यांना जेवणतर सोडा मात्र, पिण्यासाठी पाणीही मिळणे कठीण झाले आहे. हीच परिस्थिती लक्षात घेता बीडच्या गेवराईमध्ये गोर बंजारा ब्रिगेडच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणपोई उभारण्यात आली आहे. याचा फायदा रुग्णालयात असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना होणार आहे.

- Advertisement -