घरव्हिडिओमुंबईत देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीची सुरूवात, जाणून घ्या तिकीट दर आणि वेळ

मुंबईत देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीची सुरूवात, जाणून घ्या तिकीट दर आणि वेळ

Related Story

- Advertisement -

मुंबई ते नवीन मुंबईला जायचे असेल तो प्रवास आता आणखी जलद होणार आहे. देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचे मुंबईत उद्धाटन करण्यात आले आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान या वॉटर टॅक्सीमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. या वॉटर टॅक्सीचे भाडे किती आहे तसेच प्रवासाची वेळ काय असले जाणून घेऊया

- Advertisement -