घरव्हिडिओबदलत्या जीवनशैली आणि पोटाच्या विकारांविषयी सांगतायत डॉ. अविनाश सुपे

बदलत्या जीवनशैली आणि पोटाच्या विकारांविषयी सांगतायत डॉ. अविनाश सुपे

Related Story

- Advertisement -

बदललेल्या जीवनशैलीसह पोटाचे विकारही बदलले आहेत. पोट साफ असेल तर शरीराची रोगप्रतिकार शक्ती देखील चांगली राहते. त्यामुळे, जर पोटाचे विकार होऊ नयेत असं वाटत असेल तर पोट कसं स्वच्छ ठेवता येईल यासाठी पोटाचे विकारतज्ज्ञ डॉ. अविनाश सुपे यांची घेतलेली ही मुलाखत!

- Advertisement -