घरव्हिडिओतुम्हाला टीव्हीचा हा इतिहास माहिती आहे का?

तुम्हाला टीव्हीचा हा इतिहास माहिती आहे का?

Related Story

- Advertisement -

२१ नोव्हेंबर म्हणजे ‘जागतिक टेलिव्हिजन डे’! २६ जानेवारी १९२६ साली स्कॉटलंडमध्ये जॉन लॉगी बेअर्ड या वैज्ञानिकाने टीव्हीचा शोध लावला. तो कसा लागला? आणि आजचा आपल्या घरातला टीव्ही कसा अस्तित्वात आला? पाहा व्हिडिओ!

- Advertisement -