- Advertisement -
गणपती बाप्पा मोरया म्हटल्यानं MIMचे भायखळ्याचे आमदार वारिस पठाण यांनी माफिनाना सादर केला आहे. भारतीय राज्यघटनेनं आपल्याला विचार स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्याचा हक्क दिलेला असताना पठाण याचा माफिनामा नेमकं काय सांगतो?यावर सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष लोक गप्प का? हाच सवाल आहे.
- Advertisement -