घरव्हिडिओनाशिकमध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार का? नाशिककर म्हणतात...

नाशिकमध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार का? नाशिककर म्हणतात…

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर १८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावा का? याबाबत नाशिककरांना काय वाटतं? हे आपलं महानगरने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -