घरव्हिडिओवाईन विक्रीच्या परवानगीवरुन सुधीरमुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

वाईन विक्रीच्या परवानगीवरुन सुधीरमुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Related Story

- Advertisement -

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयावरुन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर चांगलाच निशाणा साधला आहे. विधानसभेत बोलत असताना शेतकऱ्यांसाठी मध्यान्न भोजन योजनाऐवजी मद्यान्न पेय योजना आणणार का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच वाईन विकून राज्य सरकार तिजोरी फाईन करतंय का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

- Advertisement -