घरव्हिडिओपृथ्वीचं बदलतं स्वरुप Googleने केलं चित्रीत

पृथ्वीचं बदलतं स्वरुप Googleने केलं चित्रीत

Related Story

- Advertisement -

दरवर्षी जागतिक स्तरावर वसुंधरा दिवस साजरा केला जातो. या निमित्त गुगलनेही खास संदेश दिला आहे. आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गुगलने एक खास डूडल तायर करुन पृथ्वीचे स्वरूप कसे बदलत आहे हे सांगितले आहे.

- Advertisement -