घरव्हिडिओवरळीतील प्रसिद्ध वडापावला ३ पिढ्यांचा इतिहास

वरळीतील प्रसिद्ध वडापावला ३ पिढ्यांचा इतिहास

Related Story

- Advertisement -

२३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिन म्हणून ओळखला जातो. मुंबईकरांची ओळख निर्माण करणाऱ्या वडापावची ख्याती आता जगभर आहे. मात्र, मुंबईकरांइतके वडापावचे महत्त्व कोणालाच नाही. दरम्यान, वरळीतील प्रसिद्ध असा मंचेकरांचा वडापाव फारच प्रसिद्ध असून या वडापावला तीन पिढ्यांचा इतिहास लाभला आहे.

- Advertisement -