घरव्हिडिओवरळी कोळीवाड्यातील नागरिक अस्वच्छ ठिकाणी क्वारंटाईन

वरळी कोळीवाड्यातील नागरिक अस्वच्छ ठिकाणी क्वारंटाईन

Related Story

- Advertisement -

वरळी कोळीवाड्यातील कोरोना संशयितांना पोद्दार रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र त्यांना व्यवस्थित सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. याबाबत एका महिलेने व्हिडिओ काढून पोद्दारमधील अस्वच्छतेचा भांडाफोड केला आहे.

- Advertisement -