Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ यशोमती ठाकूर कार्यालय सोडताना कर्मचारी झाले भावूक

यशोमती ठाकूर कार्यालय सोडताना कर्मचारी झाले भावूक

Related Story

- Advertisement -

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार आता कोसळले असून, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे भाजपसोबत हातमिळवणी करून मुख्यमंत्री झालेत. यामुळे मविआमधील मंत्र्यांना त्यांचं कार्यालय सोडावं लागलं. मात्र कार्यालय सोडताना काँग्रेस नेत्या आणि महिला व बालविकास खात्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयातील शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी कार्यालयातील कर्मचारी भावूक झाल्याचे दिसून आलं.

- Advertisement -