घरव्हिडिओपवारांचं कौतुक केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

पवारांचं कौतुक केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शरद पवार आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते, तर आज राज्यात चित्र काही वेगळंच असतं, असं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या व महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. दोघांचाही हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओनंतर यशोमती ठाकूर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -