घरव्हिडिओकाय आहे युट्यूब शॉर्टस व्हिडिओ ? कसे मिळणार पैसै? जाणून घ्या

काय आहे युट्यूब शॉर्टस व्हिडिओ ? कसे मिळणार पैसै? जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण ट्रेंडिग आणि वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ तयार करुन लाखो रुपये कमावतात. यामध्ये युट्यूबवरून सर्वाधिक कमाई करणारे यूजर्स अधिक आहे. दरम्यान आता यूट्यूबने तयार केलेल्या शॉर्ट व्हिडओ फिचर्समध्ये कंपनीने बदल केला असून आता यूट्यूबवर शॉर्ट्स व्हिडओ तयार करणाऱ्याला क्रिएटर्स लाखो रुपयांची कमाई करण्याची सुवर्णसंधी यूट्यूबने दिली आहे.

- Advertisement -