sushma rane
6055 लेख
0 प्रतिक्रिया
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
पाकिस्तानच्या कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला; स्फोटात 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी
पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कराची शहरातील पोलीस मुख्यालयावर शुक्रवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. आठ ते दहा दहशतवाद्यांनी कराची पोलीस मुख्यालयात शिरून अंधाधुद गोळीबार सुरु...
मुंबई पोलीस होण्याचं स्वप्न अधुरे, भरतीदरम्यान २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
मुंबई पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यासाठी आजची सकाळ काळ ठरली. मुंबई पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या तरुणाचा धावताना अचानक मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना...
निक्की हत्याप्रकरणातील आरोपी साहिलकडून पोलिसांची दिशाभूल, हत्येची वेळ सांगितली चुकीची
दिल्लीतील निक्की हत्याप्रकरणातील आरोपी साहिलकडून पोलासांची दिशाभूल केली जात आहे. अशात या हत्याप्रकरणातील पोलीस तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमधून एक मोठा खुलासा झाला आहे. आत्तापर्यंतच्या...
अमित शाहांच्या कोल्हापुर दौऱ्यावर राजू शेट्टींची खोचक टीका, म्हणाले, आमच्याकडे तणनाशक…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (19 फेब्रुवारी) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कोल्हापूरात मोठी तयारी केली आहे. एका...
त्रिपुरात पुन्हा भाजप की सत्तांतर? आज विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान सुरू
त्रिपुरा राज्यातील 60 विधानसभा मतदारसंघासाठी आज ( 16 फेब्रुवारी) मतदान सुरु झाले आहे. या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने चोख बंदोबस्त ठेवला आहे....
आला उन्हाळा, गेला हिवाळा; राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर होणार मोठी वाढ
राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात जाणवणारी थंडी आता संपली असून नागरिकांना उन्हाचे चटके...
वारीशे हत्या प्रकरण : राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोचा उदय सामंतांकडून खुलासा, म्हणाले, घाणेरडं राजकारण’
रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी शिंदे - फडणवीस सरकारला जबाबदार धरले आहे. दरम्यान शिवसेना...
देशातील सर्वात महागडी घरं मुंबईच्या वरळीत; ‘या’ व्यावसायिकानं खरेदी केलं 240 कोटींचं घर
देशाची आर्थिक राजधानी मुंबईला स्वप्नांच शहर म्हणून ओळखलं जातं. या मुंबईत आपल्या हक्काचं, स्वत:चं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. मुंबईतील 60 टक्के नोकरदार...
मुंबई महापालिका जिंकण्यासाठीच PM मोदींचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत; संजय राऊतांचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जात आहे. मुंबईत आज मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ केला जाणार आहे. मात्र गेल्या...
इस्रोचे SSLV-D2 रॉकेट श्रीहरिकोटातून लाँच; 3 उपग्रहांसह अवकाशात करणार प्रवेश
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ने त्यांचा नवीन आणि सर्वात लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन SSLV-D2 लाँच केलं आहे. श्रीहरिकोटामधील सतीश धवन लाँच सेंटरमधून...