Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ २६/११ ची रात्र वैऱ्याची

२६/११ ची रात्र वैऱ्याची

Related Story

- Advertisement -

२६/११ हल्ल्याची आठवण काढली तरी आजही अंगावर शहारे येतात. हा हल्ला केवळ मुंबईलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा होता. या हल्ल्यात अनेक लोकांचे जीव गेले होते. आजही या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. २६ नोव्हेंबरच्या या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, ती काळ रात्र अजूनही डोळ्यासमोर येते, असा थरारक अनुभव कामा रुग्णालयातील स्टाफ नर्स अंजली कुल्थे यांनी सांगितला आहे.

- Advertisement -