घरव्हिडिओ'फत्तेशिकस्तमधून' जिजाऊंच्या अनेक छटा प्रेक्षकांसमोर उलगडतील

‘फत्तेशिकस्तमधून’ जिजाऊंच्या अनेक छटा प्रेक्षकांसमोर उलगडतील

Related Story

- Advertisement -

फत्तेशिकस्त हा शिवाजी महाराजांची यशोगाथा ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी जिजाऊंच्या भुमिकेत दिसणार आहे. ही जिजाऊंची भुमिका फत्तेशिकस्तमध्ये कशी वेगळी आहे या बद्दल सांगतेय मृणाल कुलकर्णी

- Advertisement -