घरव्हिडिओसुशांतची आत्महत्या नाही, तर तो खूनच आहे

सुशांतची आत्महत्या नाही, तर तो खूनच आहे

Related Story

- Advertisement -

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या खुनाच्या आरोपाखाली आदित्य ठाकरे गजाआड जाणार, ही केस अजून संपलेली नाही. अशा शब्दांत भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज प्रतिहल्ला चढवला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आमचे हात स्वच्छ असल्याचं सांगताना भाजपा नेत्यांचं नाव न घेता शेण खाऊन गोमुत्राच्या गुळण्या केल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्याला राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -