Viral: अर्जुन आणि अर्णवचे आणखी एक गोड गाणे

MUMBAI

आकाशी झेप घे रे पाखरा’ हे मराठीतील सुमधूर गीत श्री सुधीर फडके यांनी गायले होते. सध्या सोशल मीडियावर आपल्या गोड अंदाजात सर्वांनाच भुरळ पाडणारे अर्जुन आणि अर्णव मंजेश्वर या भावंडांनी गायले आहे. फडकेंच्या गाण्यातील पवित्रतता या दोन भावंडांच्या निरागस अंदांनी हे गाणे आणखीनच श्रवणीय केले आहे.