फोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया

Mumbai

आपल्या आगामी मिशन मंगल चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अक्षय कुमारने पत्रकारांच्या प्रश्नांना बिनधास्त उत्तरे दिले. यावेळी फोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर कसं वाटतं, याबद्दल अक्षयने आपले मत मांडले.