महादेवन यांच्या Breathless गाण्यावर अनिशाचा Semiclassical dance

MUMBAI

लॉकडाऊन असल्याने सगळे घरातच आहेत. अशावेळी काहीतरी नवीन कला शिकण्याची धडपड अनेक तरूण मंडळी करत आहेत. लॉकडाऊन असल्याने कल्याण येथे राहणाऱ्या आर्किटेकचे शिक्षण करत असलेल्या अनिशाने शंकर महादेवन यांच्या Breathless गाण्यावर स्वतः कोरिओग्राफ केलेला Semi Classical डान्स सादर केला आहे.