मुंबईकरांना मिळते गटारातल्या पाण्यात धुतलेली भाजी

Mumbai

गटारातल्या पाण्यावर पिकवलेली भाजी मुंबईकारांना माहीत होतीच. मात्र भांडूप येथे आता गटारातल्या पाण्यात धुतलेली भाजी मुंबईकरांना मिळत आहे. भांडूप येथील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक भाजी विक्रेता महिला रस्त्यावरील वाहत्या पाण्यात भाज्या धुताना दिसत आहे.