घरव्हिडिओशीव म्हणतो 'वीणासाठी काय पण' झाला नॉमिनेट!

शीव म्हणतो ‘वीणासाठी काय पण’ झाला नॉमिनेट!

Related Story

- Advertisement -

वीणा आणि रुपाली मध्ये कॅप्टनसी टास्क रंगत आहे. समुद्रमंथन हे कार्य बिग बॉसने सदस्यांवर सोपवले आहे. नेहा, माधव, हिना, शिवानी हे रूपालीला समर्थन देत आहेत. तर किशोरी, अभिजीत, वैशाली, शीव हे वीणाला समर्थन देत आहेत.

- Advertisement -