बॉलीवुडचे न्यू कपल फहरान-शिबानी!

Mumbai

बॉलीवूडमध्ये सध्या आपल्याला अनेक  नवीन कपल्स पाहायला मिळत आहेत. त्यात आता आणखी एक नवीन कपल म्हणजेच फहरान अख्तर आणि शिबानी दांडेकर ही जोडी चर्चेत आहे. फहराने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन दोघांचे फोटो शेअर केले आहेत. लवकरच ही दोघं लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here