घरव्हिडिओसरकार स्थापनेवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

सरकार स्थापनेवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करत असल्याबद्दल विचारले. त्यावर “सरकार स्थापन होत असताना मी सांगलीत कसा?” असा प्रतिप्रश्नच त्यांनी पत्रकाराला विचारला. तसेच भाजप विरोधात बसणार का? याबाबतही त्यांनी मला काही माहीत नसल्याचे सांगितले

- Advertisement -