Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ झटपट करा, चीज एग ओट्स ऑमलेट

झटपट करा, चीज एग ओट्स ऑमलेट

MUMBAI

ऑमलेट म्हटलं की सगळ्यांना ते खावासं वाटतं, मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे हॉटेल्स बंद असल्याने आपण त्याला पर्याय म्हणून हटके Chees Egg ots omlet कसे करावे, हे किर्ती चौधरी कडून शिकणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया Yummy Chees Egg ots omlet बनविण्याची सोपी रेसेपी…