घरव्हिडिओकर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा बाप्पांच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा बाप्पांच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल

Related Story

- Advertisement -

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. येडीयुरप्पा यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन ही घेतलं. तसंच, ते भाजपा नेते प्रसाद लाड यांना भेटायला जाणार असल्याचं ही सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -