घरव्हिडिओकर्तव्य बजावणारी नर्स आणि आईला साद घालणारी चिमुकली

कर्तव्य बजावणारी नर्स आणि आईला साद घालणारी चिमुकली

Related Story

- Advertisement -

कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यात सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्व डॉक्टर आणि नर्सना घरी जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. त्यांची व्यवस्था लॉजवर करण्यात आली आहे. अशातच एक मन हेलावून टाकणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. सुनंदा कोरिकोप या चा चार दिवस आपल्या घरी गेलेल्या नाहीत. चार दिवसांनी त्यांच्या मुलीने त्यांना फक्त लांबूनच पाहिले. यावेळी मुलीने, ‘आई मला घे, आई मला घे’ असा टाहो फोडला. दुर उभ्या असलेल्या आईलाही अश्रू अनावर झाले. मात्र कोरोना विषाणूमुळे इच्छा असूनही त्यांना जवळ येता येत नाही. सुनंदा यांचा त्याग डोळ्यात अश्रू आणणारा आहे.

- Advertisement -