विक्रमगडमध्ये बैल उडवून साजरी केली जाते दिवाळी

MUMBAI

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात मालेगाव हे गाव आहे. गावात आदिवासी आणि इतर समाज एकत्र राहतो. येथील कातकरी आदिवासी समाज शेती करतो. दिवाळीत एक वेगळाच उत्साह येथे पाहायला मिळतो. तारपा नृत्य, बैल उडवणे, रेड्याची झुंज असे बरेच काही येथे केले जाते. त्यांच्या या दिवाळीचा हा खास व्हिडिओ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here