घरव्हिडिओफिफा फिव्हर २०१८ : Match Preview भाग ६

फिफा फिव्हर २०१८ : Match Preview भाग ६

Related Story

- Advertisement -

फिफाची फुटबॉल विश्वचषक २०१८ ची स्पर्धा खूप इंन्ट्रेस्टींग चालू आहे, मेस्सीच्या अप्रतिम खेळानंतर अखेर अर्जेंटिना बाद फेरीत गेली अशाच इंन्ट्रेस्टींग मॅचेस आजही आहेत तर आजच्या मॅचेसमधून कोणत्या टिम पुढे जाणार याचा एक झटपट प्रिव्हयू पहा या व्हिडिओतून
आजचे सामने :
– कोरिया रिपब्लिक विरूद्ध जर्मनी
– मेक्सिको विरूद्ध स्विडन
– सर्बिया विरूद्ध ब्राझील
– कोस्टा रिका विरूद्ध स्वित्झरलँड

- Advertisement -