पोलिसांना अर्वाच्च शिवीगाळ करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी गर्लवर गुन्हा दाखल | Zomato Delivery Girl Video

Mumbai

ट्राफिक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी गर्लवर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दबंग गर्लने महिला पोलिसाला देखील अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन अवमान केला.