घरव्हिडिओमायबाप सरकारने तमासगीर, लोककलावंत जगवावेत

मायबाप सरकारने तमासगीर, लोककलावंत जगवावेत

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे मनोरंजन करणारे कलाकार, तमासगीर, लोककलावंत यांचे हातावर पोट आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे कार्यक्रम रद्द झाले असून त्यांच्यासमोर रोजच्या जगण्याचा प्रश्न उभा राहिलाय. सरकारने त्यांना जगण्यासाठी चटणी-भाकरीची सोय म्हणजेच काही आर्थिक मदत करुन द्यावी, अशी मागणी शाहीर नंदेश उमप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे या व्हिडिद्वारे केली आहे.

- Advertisement -