घरव्हिडिओवादळीवाऱ्यासह पावसाने अलिबागला झोडपले

वादळीवाऱ्यासह पावसाने अलिबागला झोडपले

Related Story

- Advertisement -
निसर्ग चक्रीवादळाचे पहिले संकट ओढवल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने झाडे हलताना दिसत असून काही झाडं उन्मळून पडल्याचे दिसत आहे. तर समुद्रकिनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा उसळत असून काही घरांचे छप्परही उडून गेले आहे.
- Advertisement -