आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांचा ‘राज योग’

Mumbai

राजकारणात विरोधकांवर लवचिकपणे मात करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी त्याच लवकचिकतेने बाबा रामदेव यांच्यासोबत योगासने केलीत.